And... we say "We are Educated"
Sunday, 4 August 2013
!!ऋणानुबंध मैत्रीचे!!
मैत्रीच्या ऋ
णानुबंधात,
मन
बांधलय
रेशमाच्या
धाग्यांनी
रेशमाच्या
बांधलेल्या
गठींनी,
जगणं
शिकवलय
आयुष्यात
!!
आयुष्य
जगता
जगता,
रेश्मासोबत
हसता
हसता,
गूढ़
उकललय खऱ्या
आनंदाच,
प्रेमाच्या
नात्यात
असतं
फ़क्त
प्रेम द्या
यचं !!!
प्राची
खैरनार'
Copyright © Prachi Khairnar.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment